महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के एवढा आहे. एकीकडे राज्यातील रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याच्या मागणींनी जोर धरला आहे.
...