⚡राज्याला जाती-वर्गात का विभागताय? राज्य बहुजन समाजाचे आहे - गोपीचंद पडळकर
By Vrushal Karmarkar
शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाविकास आघाडी सरकार (MVA Government) बहुजन की सरकार असल्याचा दावा केला आहे. यावर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पलटवार केला आहे.