महाराष्ट्र

⚡What is Form 16: फॉर्म 16 म्हणजे काय? IT Return भरताना तो का महत्त्वाचा असतो?

By टीम लेटेस्टली

तुम्ही जर इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाईल करत असाल तर तुम्हाला फॉर्म 16 (Form 16) हा शब्द नेहमी ऐकावा लागत असेल. अनेकदा चर्चेत असलेला हा Form 16 म्हणजे नेमके आहे तरी काय? (What is Form 16) जो ITR फाइल करताना बराच महत्त्वाचा ठरतो. सोप्या भाषेत सांगायचे तर Form 16 हे एक प्रकारचे प्रमाणपत्र असते.

...

Read Full Story