महाराष्ट्र

⚡पश्चिम रेल्वेकडून मुंबई लोकलचे AC ट्रेनमध्ये रुपांतर करण्याचा विचार

By Chanda Mandavkar

पश्चिम रेल्वेकडून मुंबईच्या लोकलचे वातानुकूलित मध्ये रुपांतरण करण्याचा विचार केला जात आहे. यासंदर्भात रेल्वेच्या बोर्डाने ठरवले की, उपनगरीय ट्रेन कोच या वातानुकूलित केल्या जातील.

...

Read Full Story