Western Railway Mega Block April 2025: पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने कांदिवली ते बोरिवली दरम्यान 26 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान 35 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे.160 हून अधिक उपनगरीय रेल्वे सेवा रद्द करण्यात येणार आहेत, अनेक एक्सप्रेस गाड्यांवरही परिणाम होईल.
...