महाराष्ट्र

⚡'आम्ही पुन्हा निवडून येऊ, भाजप आणि शिंदे गटाची युती तात्पुरती व्यवस्था'; संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा

By Bhakti Aghav

बंडखोर नेत्यांबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांनी आमच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतला. मात्र, बाहेरील शक्तींमुळे पक्ष सोडला. आम्ही गावोगावी जाऊ, इतर लोकांना आमच्या पक्षात सहभागी करून घेऊ. आम्ही पुन्हा निवडून येऊ याची खात्री आहे, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

...

Read Full Story