⚡महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ आहे; राज ठाकरेंचा कडक इशारा
By Bhakti Aghav
'आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ आहे,' असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.