महाराष्ट्र

⚡नववर्षात मुंबईकरांच्या सेवेत 'वॉटर टॅक्सी'; मुंबई ते नवी मुंबई वेगवान जलप्रवास

By अण्णासाहेब चवरे

मुंबईकरांचा मुंबई ते नवी मुंबई (Mumbai to Navi Mumbai) हा प्रवास पुढील वर्षात ( New Year 2022) अगदी जलद होणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास जलमार्गे होणार असून, त्यासाठी 'वॉटर टॅक्सी' (Mumbai Water Taxi) सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा जलप्रवास (Water Voyage) आता अधिक गतिमान होणार आहे.

...

Read Full Story