बीएमसीने (BMC) 27 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत काही भागात पाणीकपात (Water loss) आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (Water supply) करण्याची घोषणा केली. ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील (Trombay High Reservoir) इनलेट्स व्हॉल्व्ह (Inlets valve) बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे
...