maharashtra

⚡नवी मुंबईतील कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे आणि काळुंडे नोड्समध्ये पाणीकपात; पुढील 48 तास पाणीपुरवठा बंद

By Bhakti Aghav

महाराष्ट्र जल प्राधिकरण (Maharashtra Water Authority) ने जलशुद्धीकरण केंद्र आणि मुख्य पाईपलाईनच्या देखभालीसाठी नियोजित शटडाऊनमुळे सिडको प्रशासित क्षेत्रातील कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे आणि काळुंडे नोड्समध्ये 48 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

...

Read Full Story