नाशिक जिल्ह्यात प्रचंड पाणीटंचाई (Water Crisis in Nashik) पाहायला मिळत आहे. पाण्यासाठी महिलांची (Nashik Women) वणवण होत असून, घोटभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. पाठिमागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या बातम्या येत होत्या. आता त्याचीच साक्ष देणारा पेंट (Peint Village) गावातील एक व्हिडिओही पुढे आला आहे.
...