maharashtra

⚡Vitthal Rukmini Vivah Sohala 2020: वसंत पंचमी निमित्त पंढरपूरात रंगणार विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा; पहा खास फोटो

By Bhakti Aghav

आजपर्यंत तुम्ही अनेक विवाह सोहळे पाहिले असतील. मात्र, आज पंढरपूर येथे श्री. विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पडणार आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर सनई-चौघड्यांच्या सुरात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळा पार पाडला जातो. या दिवशी देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे.

...

Read Full Story