⚡बिल्डर विशाल अग्रवाला यांना अटक, आज न्यायालयात हजर
By Pooja Chavan
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात सोमवारी निष्काळजीपणामुळे पोर्शे कारने दुचाकीस्वाराला चिरडले. त्यामुळे दोन निष्पापांचा जागीच बळी गेला होता. अपघातानंतर पुणे पोलिसांनी या गुन्ह्यांची तपासणी सुरु आहे.