उत्तर प्रदेशमध्ये महिला आणि मुलींवर हल्ले आणि अत्याचाराच्या अनेक घटना घडत असताना आता महाराष्ट्रातील नागपूरमध्येही एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. जिथे एका पेट्रोल पंप चालक महिलेला गुंडांनी पायाला हात लावून माफी मागायला लावली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
...