महाराष्ट्र

⚡मुख्यमंत्र्यांनी दिले विनायक मेटेंच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश

By टीम लेटेस्टली

विनायक मेटेंच्या अपघाती निधनाचं वृत्त समजताच तातडीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक बड्या नेत्यांनी एमजीएम रूग्णालयामध्ये धाव घेतली. एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर मीडीयाशी बोलताना विनायक मेटे यांच्या अपघाताची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

...

Read Full Story