⚡अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं, 'कामं निश्चित वेळेत करणं अवघड'
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) संदर्भात निवडणूक आयोग केव्हाही आचारसंहिता (Code of Conduct) जाहीर करु शकतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवर (Ajit Pawar) यांनी आपल्या विधानांद्वारे याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.