⚡यंदा मॉरिशस येथे होणार सावरकर विश्व संमेलन; सावरकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन
By टीम लेटेस्टली
महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये रस्ते विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक याबाबत मंत्री चव्हाण विविध स्तरांवर भेटीगाठी घेणार असून दोहोंमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर त्यांचा भर असणार आहे.