⚡लवकरच सुरु होणार Pune-Hubli आणि Kolhapur-Pune मार्गावर आठ डब्यांच्या वंदे भारत गाड्या; जाणून घ्या वेळा, थांबे आणि इतर तपशील
By Prashant Joshi
अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादहून व्हिडिओ लिंकद्वारे 16 सप्टेंबर रोजी या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनास हिरवा झेंडा दाखवतील. या नवीन सेवा कोल्हापूर, हुबळी आणि पुणे यांना जोडणाऱ्या मार्गावरील प्रवाशांसाठी प्रवासाचे पर्याय वाढवतील.