⚡जालिंदर सुपेकर यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार गृहविभागाने घेतला काढून
By Dipali Nevarekar
जालिंदर सुपेकर हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजीनगर , नाशिक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.