maharashtra

⚡मुंबईमधील 2025 मध्ये सुरु होणारे पायाभूत सुविधा प्रकल्प; शहरातील नागरिकांसाठी प्रवास होणार आणखी सुलभ (See List)

By Prashant Joshi

या प्रकल्पांचे उद्दिष्ट फक्त वाहतूक सुलभ करणे एवढेच नाही, तर मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवणे आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासन यांचा असा प्रयत्न आहे की, हे बदल टिकाऊ आणि सर्वसमावेशक असावेत. 2025 हे वर्ष मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, जे या शहराला नव्या उंचीवर नेईल.

...

Read Full Story