महाराष्ट्र

⚡अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना अटक करू नये तर... - रामदास आठवले

By Vrushal Karmarkar

रामदास आठवले म्हणाले, जे दारू पितात, सिगारेट घेतात त्यांना तुरुंगात पाठवले जात नाही. मात्र जर कोणाकडे अंमली पदार्थांचा साठा आढळला तर त्यांना तुरुंगात पाठवले जाते. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. आमच्या मंत्रालयाने शिफारस केली आहे की जे ड्रग्स वापरतात त्यांना योग्य आरोग्य सेवेसाठी पुनर्वसन केंद्र किंवा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावे.

...

Read Full Story