महाराष्ट्र

⚡स्वीस बँकेतील काळ्या पैशांबाबत आलेल्या वृत्ताचे केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून खंडण

By अण्णासाहेब चवरे

स्वीस बँकेत (Swiss Bank) असलेल्या काळ्या पैशांबाबत (Black Money) प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्ताबाबत केंद्रीय आर्थ मंत्रालयाने (Union Finance Ministry) खंडण केले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने शनिवारी (19 जून) म्हटले की, स्वीस बँकेत जमा असलेल्या भारतीयांच्या पैशांमध्ये वाढ झाली आहे की घट याबाबत स्वीस बँकेच्या अधिकाऱ्यांकडे माहिती मागिण्यात आली आहे.

...

Read Full Story