maharashtra

⚡मेट्रो प्रकल्पाला मिळणार वेग; केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोला 1,255 कोटी रुपयांचा निधी

By Bhakti Aghav

या निधीतून कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 मार्ग विकसित होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो रेल हा कॉर्पोरेशनद्वारे व्यवस्थापित केलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.

...

Read Full Story