महाराष्ट्र

⚡उद्या मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा

By Vrushal Karmarkar

संजय राऊत तयारीसाठी दोन दिवस मालेगावात हजर आहेत. एक लाखाहून अधिक लोक जमल्याचा दावा ते करत आहेत. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे.

...

Read Full Story