महाराष्ट्र

⚡'बाप बाप असतो, तो नवा किंवा जुना नसतो' - उद्धव ठाकरे

By Bhakti Aghav

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसात सर्वत्र दिसून येत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी याप्रकरणी कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातचं आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांवर टीकास्त्र डागलं आहे.

...

Read Full Story