महाराष्ट्र

⚡ शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे देणार होते राजीनामा? मात्र शरद पवारांनी रोखले

By टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 21 आणि 22 तारखेला राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सरकारविरोधात बंड केले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार बंडखोरी करून सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर बरेच राजकीय नाट्य घडले.

...

Read Full Story