महाराष्ट्र

⚡उद्धव ठाकरे यांच्या विधानाने खळबळ, देवेंद्र फडणवीस आरोपीच्या पिंजरऱ्यात

By अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मग मी दिल्लीच्या राजकारणात जातो, असा शब्द स्वत: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला होता.

...

Read Full Story