⚡उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा
By Prashant Joshi
उद्धव ठाकरे यांचा 27 नोव्हेंबर 2019 दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये भव्य शपथविधी सोहळा पार पडला होता. उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदारकी देण्यात आली होती.