महाराष्ट्र

⚡उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची एकाच मैदानावर लागोपाट सभा; शनिवार, रविवार राजकीय फटकेबाजीचा दिवस

By टीम लेटेस्टली

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आजचा आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस अनुक्रमे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या दोन बंधुंच्या सभा होणार आहेत. विशेष म्हणजे या सभा एकाच मैदानावर लागोपाट होणार आहेत. उद्धव ठाकरे यांची सभा आज पार पडणार आहे.

...

Read Full Story