maharashtra

⚡गद्दार मुख्यमंत्र्यांना लाज वाटायला हवी, उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका

By अण्णासाहेब चवरे

राज्य सरकारवर टीका केली की, मुख्यमंत्री गळा काढतात. मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यावर माझे काहीच म्हणने नाही. पण, अशी पंचतारांकीत शेती राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी बोलताना ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'गद्दार' असा केला.

...

Read Full Story