महाराष्ट्र

⚡किरीट सोमय्या यांच्या ट्विटमुळे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची गोची,

By अण्णासाहेब चवरे

शिवसेना (Shiv Sena) बंडखोर आमदारांचा एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि भाजप यांचे संयुक्त सरकार नुकतेच सत्तेत आले आहे. सत्तेतील आमदारांची दिलजमाई होण्यास आता कुठे सुरुवात झाली आहे. तोवरच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी एक ट्विट केले आहे.

...

Read Full Story