⚡Oppose Hindi language Force: हिंदी भाषा सक्तीस तीव्र विरोध; ठाकरे बंधू आक्रमक; मुंबई येथे 6 जुलै रोजी भव्य मोर्चा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करत हिंदी भाषा सक्तीची करण्यास तीव्र विरोध होत आहे. या विरोधाचे जोरदार पडसाद मुंबईमध्ये उमटत असून येत्या 6 जुलै रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.