By Pooja Chavan
पुण्यातील अपघात मालिका काही थांबायचे नावच घेत नाही. पोर्शे अपघातामुळे गेल्या काही दिवसांपासून शहर हादरलं होते. या अपघातानंतर ट्रकच्या धडकेत दुचाकीचा अपघात झाला.
...