maharashtra

⚡मुंबई कोस्टल रोडवरील बोगद्यात दोन कारची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

By Bhakti Aghav

या अपघातामुळे मुंबई कोस्टल रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईतील नरिमन पॉइंटकडे जाणाऱ्या कोस्टल रोड बोगद्यात हा अपघात झाला. या अपघातामुळे तात्पुरती वाहतूक कोंडी झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

...

Read Full Story