महाराष्ट्र

⚡कांदिवलीमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी केला गोळीबार

By Vrushal Karmarkar

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली (Kandivali), मुंबई येथे दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी गोळीबार केला. या घटनेत 4 जणांना गोळ्या लागल्या आहेत. त्याचवेळी पोलीस घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

...

Read Full Story