maharashtra

⚡रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक; उर्वरित 3 संशयितांचा शोध सुरू

By Bhakti Aghav

आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या तीन झाली आहे, तर अधिकाऱ्यांनी उर्वरित तीन संशयितांचा शोध सुरू आहे. रविवारी, पोलिसांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले होते.

...

Read Full Story