विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. याचे उत्तर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी दिले आहे. उर्मिला मातोंडकर यांच्यावर पलटवार करत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) ट्विट केले आहे. त्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार ट्विटर युद्ध सुरू झाले.
...