महाराष्ट्र

⚡Road Accident: पुणे- बंगळरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, 2 जखमी

By Ashwjeet Jagtap

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) शिरवळजवळ धनगरवाडी येथे भरधाव ट्रकने चक्क 6 वाहनांना धडक (Road Accident) दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत वॅगनार कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

...

Read Full Story