महाराष्ट्र

⚡मालाडमध्ये गाडी अडवल्याने वाहतूक पोलिसांना मारहाण

By Vrushal Karmarkar

मालाडमधील (Malad) बाजारपेठेत मंगळवारी संध्याकाळी वाहतूक पोलिस (Traffic police) आणि निर्भया पथकातील एका निरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी (Malad Police) दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. महिला ज्या कारमध्ये होत्या त्या गाडीला टिंटेड काच होती आणि ती दुहेरी पार्क केलेली असल्याने वाहतूक पोलिसांनी त्यांना थांबवले होते.

...

Read Full Story