⚡Three Language Policy Withdrawn: महाराष्ट्र सरकारचा निर्णय मागे, उद्धव ठाकरे म्हणाले – मराठीद्वेष्ट्यांना चपराक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
वादग्रस्त तीन भाषा धोरण मागे घेण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील एक नवीन समिती भाषा सूत्राचे पुनर्मूल्यांकन करेल.