महाराष्ट्र

⚡पुण्यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी लावण्यात आलेला डिजिटल डिस्प्ले अंगावर पडल्याने तीन मुले जखमी

By Vrushal Karmarkar

शुक्रवारी रात्री सहकारनगर (Sahakarnagar) परिसरात चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी लावण्यात आलेला डिजिटल डिस्प्ले (Digital display) अंगावर पडल्याने तीन मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी स्क्रिनिंग आयोजित केल्याप्रकरणी स्थानिक नगरसेवक आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

...

Read Full Story