महाराष्ट्र

⚡याही वर्षी नवरात्रोत्सव साधेपणाने होणार साजरा

By Vrushal Karmarkar

महाराष्ट्रात (Maharashtra) सलग दुसऱ्या वर्षी कुलस्वामिनी माता तुळजाभवानीचा (Tuljabhavani) नवरात्रोत्सव (Navratri) भक्तांशिवाय साजरा केला जाणार आहे. नवरात्रात भाविकांना उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हा आणि तुळजापूर (Tuljapur) शहरात प्रवेश करण्यास मनाई केली जाईल.

...

Read Full Story