By Bhakti Aghav
भाजपने राहुल गांधी यांच्या निवडणुकीत हेराफेरीच्या आरोपांना गांभीर्याने घेतले असून भाजपचे नेते सतत त्यांच्यावर हल्ला करत आहेत.