By Vrushal Karmarkar
शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे हे सरकार 2024 पर्यंत चालणार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार आहेत.