महाराष्ट्र

⚡उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर फ्लोअर टेस्ट होणार नाही

By Vrushal Karmarkar

याउलट मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने महाविकासआघाडी सरकार पडलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भाजपकडे बहुमताची विचारणा करतील.

Read Full Story