महाराष्ट्र

⚡वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक, पण काही लोक सरकारला बदनाम करत आहेत-अजित पवार

By अण्णासाहेब चवरे

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जारदोर निशाणा (Ajit Pawar On Wine Decision) साधत सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. 'वाईन (Wine ) आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक, पण काही लोक सरकारला बदनाम करत आहेत.

...

Read Full Story