⚡गुरुवारपासून राज्यभरातील परिचारिकांचं कामबंद आंदोलन, रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता
By टीम लेटेस्टली
आजपासून कामकाज बंद आंदोलन करण्यात येत आहे. बुधवारी संचालकांच्या बैठकीत परिचारिकांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न घेतला गेल्याने परिचारिकांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे.