⚡राज्य सरकार 15 वर्षांपेक्षा जुनी 13 हजार वाहने काढून टाकणार; केंद्रीय स्क्रॅपिंग धोरणांतर्गत घेण्यात येणार निर्णय
By Bhakti Aghav
या धोरणानुसार, 15 वर्षांपेक्षा जुनी, वापरासाठी योग्य नसलेली किंवा प्रदूषण करणारी वाहने टाकून देणे आवश्यक आहे. भारत सरकारने याची अंमलबजावणी करण्यासाठी नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.