महाराष्ट्र

⚡महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा प्रसार वाढला

By Vrushal Karmarkar

सोमवारी मुंबईत ओमिक्रॉनची (Mumbai Omicron) दोन नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. दोन्ही रुग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आहे आणि त्यांना पूर्णपणे लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.

...

Read Full Story