महाराष्ट्र

⚡मुंबईत संशयित ओमिक्रॉन रुग्णांची संख्या पोहोचली 24 वर

By Vrushal Karmarkar

मुंबईतील एकूण संशयित ओमिक्रॉन (Omicron) प्रकरणांची संख्या 24 वर पोहोचली आहे. नागरी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रभारी अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, सर्व रुग्णांना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome sequencing) पाठवण्यात आले आहेत.

...

Read Full Story